परवा गिरीश अवघडेनं फेसबुकवर ''माझ्या न्हव-यानं सोडलिया दारू...'' हे रोशन सातारकरांचं गाणं टाकलं होतं.
बाई आठवल्या. नाकात फुली, कपाळाला जेजुरीच्या खंडेरायाचा भंडार, त्यावर मोठ्ठा कुंकवाचा टिळा. मनात घोळणा-या, काळजाला भिडणा-या लावण्या मागं सोडून बाई गेल्या. ऍग्रोवनमध्ये होतो. संपादक म्हणाले अग्रलेख लिही. आम्ही त्याला ऍग्रोलेख म्हणायचो. त्या भन्नाट पेपरात आम्ही मुलखावेगळे प्रयोग केले. अग्रलेख बोलीभाषेत लिहिण्याची आयडियाही त्यापैकीच एक. 24 सप्टेंबर 2005 रोजी लिहिलेला रोशन सातारकरांवरील हा अशाच शैलीतला मृत्यूलेख...
कृपया फोटोवर क्लिक करा

No comments:
Post a Comment