''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे
Tuesday, 8 November 2011
पु. ल. आठवण
पु. ल.ना माणसं जोडण्याचा नाद होता. राजकारणी असो वा शाळामास्तर. पु. ल.ना एकदा भेटले की त्यांच्यावर फिदाच होत. पहिल्याच भेटीत पु. लं.च्या प्रेमात पडलेले असेच एक गुरुजी मला पु. ल.च्या आठवणी सांगत. त्यातली पहिल्या भेटीची आठवण मी म.टा.च्या अविष्कार पुरवणीत लिहिली होती...
No comments:
Post a Comment