''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे
Monday, 12 September 2011
स्वातंत्र्याची ५० वर्षे
स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेंव्हा आम्ही विद्यार्थी'दशेत' होतो. तेव्हाच आम्ही आमचे मौलिक विचार व्यक्त करू लागलो होतो. 'पिंपरी-चिंचवड टुडे'च्या दिवाळी अंकातला हा त्या काळातला ऐतिहासिक लेख..
No comments:
Post a Comment