''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे
Thursday, 24 March 2011
देव देईल विसावा
२००५च्या आषाढी वारीला गेलो होतो. निमित्त होतं, 'एग्रोवन'चं रिपोर्टींग. वारीहून आल्यावर एक लेख लिहिला. त्याचं नाव, 'देव देईल विसावा'...
No comments:
Post a Comment