''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे
Monday 22 August 2011
फोटोग्राफी
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात एक वर्षाचा रितसर डिप्लोमा करून मी फोटोग्राफर झालो होतो. त्याचा हा पुरावा. (कृपया फोटोवर क्लिक करा)
No comments:
Post a Comment